मान्सून लांबला !पेरण्या कोळंबल्या! थांबा पेरणी करू नका(mansoon update)

ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा वातावरण तयार होऊन पावसात  वातावरण तयार होईल परंतु वेगवान वारे असल्यामुळे आकाशात ढग असूनही ते फारसे स्थिरावणार नाहीत .

पावसाचा वातावरण तयार होण्यास अनेक अडथळी राहणार आहेत दक्षिण भारतामध्ये पावसाप्रमाणे वाढताना दिसतंय परंतु ते महाराष्ट्राच्या दिशेने किती प्रभाव टाकेल हे बघावे लागेल.

पण 21 तारखेपासून विदर्भाच्या दिशेने पावसाचे प्रमाण वाढायला सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे त्या पेरण्या 22 तारखे नंतरच होणार आहेत बाजारांच्या प्रभावामुळे मान्सून लांबलेला आहे.

updates a2z