PM KISAN yojna update

मित्रांनो यामध्ये जो दुसरा बदल आहे एक ऑप्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तो ऑप्शन आहे नेम करेक्शन अस पर आधार या नावाचा एक नवीन या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करा जे काही तुम्हाला करेक्शन करायचे ते बिंदास पद्धतीने त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या.

आता तिसरा बदल जो या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो असणार आहे पी एम किसान मोबाईल ॲप mobile app या पोर्टल वरती जेव्हा तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट त्या समजून येईल पी एम किसान मोबाईल ॲप नावाचा एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आला आहे त्यावर ती जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअर वरती तुम्ही डायरेक्ट जाल प्ले स्टोअर वरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पीएम किसान मोबाईल ॲप असा एक नवीन ॲप दिसेल त्याला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे इन्स्टॉल केल्यानंतर या पी एम किसान मोबाईल ॲप मध्ये आज काही बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो .

आज केंद्र शासनाच्या माध्यमातून यामध्ये जे बदल करण्यात आलेला आहे घरी बसल्या तुम्हाला केवायसी साठी काही अडचण येत असेल तर ती केवायसी या ॲपच्या माध्यमातून करता येईल किंवा तुमचं स्टेटस पाहायचे असेल तर या ॲपच्या माध्यमातून पाहता येईल किंवा या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला यामध्ये बदल पहायचे  असतील स्टेटस पाहायचे असेल किंवा जे काही तुम्हाला पाहिजे असेल तर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे.

मित्रांनो चौथा जो बदल आहे महत्त्वपूर्ण व अतिशय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारा तो म्हणजे व्हॅलेंटारी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिविश्री मित्रांनो अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत पूर्वी नोंदणी केलेली आहे परंतु यामधून असे काही शेतकरी आहेत त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ नको वाटायला लागलाय किंवा ते विनाकारण किंवा त्यांची काही जे पात्रता आहे ते पात्रता आता सध्या नाही पूर्वी ती पात्रता त्यांची होती परंतु आता पी एम किसान योजनेमध्ये असे लाभार्थी बसत नाही मग आशा लाभार्थ्यांना आता वाटतं की आपण स्वतःहून ऐच्छिक म्हणजेच आपण इतर सरेंडर केलं पाहिजे आणि पीएम किसान योजना पासून आपण बाद वयाला पाहिजे आणि या योजनेचा लाभ मला मिळाला नाही पाहिजे तर तो अशा लाभार्थ्यासाठी यामध्ये एक जो नवीन बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे पी एम किसान योजनेच्या पोर्टल वरती एक नवीन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसेल व्हॅलेंटारी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिशरी नावाचा त्याला क्लिक करा रेस्टेशन नंबर टाका ओटीपी तुमच्या मोबाईल वरती येईल ओटीपी टाकल्यानंतर तुमचे जे काही सरेंडर करायचे असेल तर तुमचे पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरून तुम्ही सरेंडर होऊन जाल मित्रांनो असे चार बदल पीएम किसान योजनेच्या पोर्टलमध्ये करण्यात आलेले आहेत.

काही लाभार्थ्यांना आत्तापर्यंत माहिती नव्हतं परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती मिळायला पाहिजे म्हणून आपण विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही माहिती देण्यासाठी आपण हा blog  बनवलेला आहे मित्रांनो धन्यवाद आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन blog नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.

updates a2z