Udyogini-yojna

तर मित्रांनो उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिले जाते महिलांनी स्वावलंबी व्हावे आणि संसारात आर्थिक हातभार लावता यावा म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेवरून उद्योगिनी योजना ही राबवली जात आहे या योजनेतून महिलांना व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अर्थसहाय्यक करण्यात येत आहे.

त्यामुळे महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होत आहे स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वावलंबी व्हावे म्हणून महिलांची सातत्याने धडपड असते व्यवसायाचे माध्यमातून जर आर्थिक उत्पन्न वाढवायचे म्हटले तर स्वतःजवळ भांडवल असणे हे आवश्यक असते आणि तेच नेमके महिलांजवळ नसल्यामुळे त्या महिला उद्योग व्यवसाय उभारू शकत नाही त्यांच्याजवळ कौशल्य असून सुद्धा आर्थिक अडचणीच्या अभावी व्यवसाय करता येत नाहीत त्यामुळे मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनेवरून राज्यात उद्योगिनी योजना राबविण्यात येत आहे .

या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी तीन लाखापर्यंत बँकांकडून बिनव्याजी कर्ज हे दिले जाते मित्रांनो उद्योगिनी योजनेअंतर्गत 18 ते 55 वयोगटातील महिलांना व्यवसाय कृषी लघु उद्योगासाठी बँकांच्या वतीने कर्ज पुरवठा केला जातो महिलांनी उद्योग व्यवसायामध्ये भरारी घ्यावी यासाठी ही योजना राबवली जात आहे महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे

या योजनेतून महिलांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यात येते विशेषता अत्यल्प व्याजदराने सहज रीत्या कर्ज देण्यात येते. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग महिलांना बिगरव्याजी कर्ज देण्यात येते इतर महिलांना अत्यल्प व्याज आकारण्यात येते त्यामुळे लघु उद्योग सुरू करण्यास महिलांना मदत होत आहे केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्यात ही योजना राबविण्यात येत आहे एखाद्या महिला उद्योजकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख आहे त्या कुटुंबातील महिलेस या योजनेतून कर्ज मिळू शकते शिवाय एक लाखाच्या कर्जावरती 20% अनुदान सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात येते तसेच मित्रांनो आत्ता पण या ठिकाणी जाणून घेतली.

या योजनेचे निकष हे काय असणार आहेत या योजनेच्या लाभासाठी मित्रांनो महिलेची कमाल वयोमर्यादा ही 55 असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो उद्योगिनी योजना ही महिलांसाठीच आहे या योजनेतून राष्ट्रीयकृत खाजगी बँकांमधून कर्ज वितरण करण्यात येते या योजनेच्या लाभ घेण्यासाठी बँकांमध्ये विहित नमुन्याचा अर्ज सादर करावा लागतो हा अर्ज तुम्हाला बँकेत सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो तो अर्ज भरून तुम्ही या योजनेसाठी त्या ठिकाणी अर्ज करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो महिलांना व्यवसायासाठी उद्योगिनी योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिले जाते.

updates a2z