Pm kisan new update 2000-₹ चा हप्ता पुढे ढकलला

तर मग यामुळेच शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे आणि लाभार्थ्यांचे आधार शेडिंग, ई केवायसी आणि लँड सीडींग याबद्दलची माहिती अपूर्ण असल्यामुळेच पीएम किसानचा चौदावा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास विलंब होत आहे.

 

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान चा लाभ मिळत आहे त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 2018 पूर्वीचे जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

 

तर मग शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंतच्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वाप्ता आणि नमो शेतकरी सन्माननीय योजनेचा पहिला हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता आहे.

 

कारण की आघातापूर्वी शेतकऱ्यांना या रकमेचा कुठेतरी फायदा होईल या कारणामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचे पैसे मिळणार आहे अशा प्रकारच्या पर्यंत समोर आलेली आहे.

updates a2z