LPG gas rate : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल जाणून घ्या, आजचे नवीन दर पाहा..

Lpg gas rates. त्यामुळे त्याचा वापर उद्योग क्षेत्रात प्रचंड वाढला आहे भारत सरकारच्या सध्याच्या महाराष्ट्र घरगुती एलपीजी हा कमी वर्गातील अनुवाणी दराने पुरवलेला आहे भारत देशाची राजधानी दिल्ली येथे एलपीजी 14.2 ची किंमत1053 रुपये इतके आहे तर भारत देशाची उपराजधानी मुंबई येथे 14.2 एलपीजी ला 1052.53 इतके मोजावे लागतात कोलकत्ता मध्ये एलपीजी गॅस 14.2 ला 1180 इतकी मोजावे लागतात.

 

 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एलपीजीचे दर 1052.50 रुपयांवरुन थेट 1102.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचले आहेतं.

updates a2z