Agriculture loan शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मिळणार 10 लाख पर्यंत अनुदान असा करा अर्ज

परंतु मागास प्रवर्गातील बहुतांश कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील स्वतःचे जीवन जगत असल्याने त्यांना त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते व त्यांच्याजवळ कमाईचे साधन उपलब्ध नसल्यामुळे कोणतेही बँक वित्त संस्था युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देण्यास कार्यकर्ते तसेच बँकांच्या जाचकटीमुळे त्यांना कर्ज उपलब्ध होत नाही व योग स्वतःचा उद्योग सुरू करू शकत नाही त्यामुळे युवक स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी वंचित त्यासाठीच मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तसेच,

 

समाज कल्याण विभागाने या सर्वांचा विचार करून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी युवकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेचा थेट कर्ज योजना या योजनेचे.

updates a2z