Flour Mill Yojna Update या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी, त्यासाठी असा करा अर्ज.

1) या योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात.

 

2) गरीब आणि गरजू महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

 

3) या योजनेचा लाभ 18 ते साठ वयोगटातील मुली व महिलांना घेता येणार आहे.

 

4) अर्ज करणारी महिला किंवा मुलगी बारावी शिकलेली असावी.

 

 

5) अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारांपेक्षा कमी असावे.

 

तर या प्रकारची पात्रता मध्ये बसणाऱ्या सर्व महिला किंवा मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते पाहूया.

1) अर्जाचा विहित नमुना

 

2)शिक्षणासंबंधीत प्रमाणपत्र

 

 

 

 

 

 

 

 

 

3) व्यवसायासाठी जागेचा उतारा

 

 

 

 

3) उत्पन्नाचा दाखला( तहसीलदार किंवा तलाठी यांचा)

 

 

 

 

4) आधार कार्ड झेरॉक्स

 

 

 

 

5)बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स

 

 

 

 

6)रहिवासी दाखला

 

 

 

 

7)आणि विज बिल

 

 

 

 

या योजनेचा अर्ज कसा व कोठे करावा ते पाहूया.

 

 

 

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागतो. विहित नमुना (prescribed pattern)हा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे.आणि त्याच्यासोबत सांगितलेली जी कागदपत्रे आहेत ते जोडायचे आहेत.

updates a2z