Gold Rate Today सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण! पहा आजचे 10 ग्रॅमचे भाव.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 748 रुपयांनी वाढून 55,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली आहे. यापूर्वी सोन्याचा व्यवहाराची सुरुवात 58,825 वर उगडून सुरू झाली होती.

 

परंतु काही काळानंतर भावात काहीशी घसरण दिसून येऊ लागली. मात्र, मागील बंद किमतीच्या तुलनेत सोने अजूनही 1.29 टक्क्यांच्या वाढीने व्यवहार करत आहे.

 

आज चांदीच्या दरातही घसरण दिसून येतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 1,499 रुपयांनी 76300 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीच्या ट्रेडिंगची सुरुवात 62 हजारांवर उघडून सुरू झाली होती, परंतु ट्रेडिंग सुरू होता.

updates a2z