Pik vima crop lossनमस्कार शेतकरी बांधवांनो 12000 हजार शेतकऱ्यांना परत करावी लागणार खरीप पिक विमा भरपाई रक्कम, चुकीने पैसे वर्ग झाल्याचा विमा कंपनीचा दावा जाणून घेऊया सविस्तर माहिती. बीड जिल्ह्यात खरिपाच्या पिक विम्याच्या नुकसानPik vima crop loss भरपाईचे वांदे मिटायला तयार नाहीत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप 2022 चा पिक विमा जमा झाला तर आता त्यातील 12 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनां चुकीने सदर रक्कम मिळाल्याचा दावा बजाज आलीयान विमा कंपनीने केला आहे.त्यांच शेतकऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम तात्काळ कंपनीच्या खात्यात वर्ग करावी असे पण विमा कंपनीने अग्रणी अधिकाऱ्यांना दिले आहे. बीड जिल्ह्यातील मागच्या महिन्यातील खरिपाचा पिक विमा मिळाला सुरुवात झाली होती. याप्रमाणे संघर्ष देखील झालेला त्यांच्या खात्यावर पिक विमा जमा झाला आहे त्यातच बजाज आलीयान कंपनीकडून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप पिक विम्याची नुकसान भरपाई जमा करण्यात आली होती.
पिक विम्याचे पैसे कोणत्या बँकेत गेले ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र आता सदर नुकसान भरपाई तांत्रिक चुकीने जमा करण्यात आल्याचा साक्षात्कार विमा कंपनीला झाला आहे कंपनीच्या कार्यालयातील सदर चुकिमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.कंपनीने अद्याप सदर विमा दावी निकाली काढलेले नाहीत त्यामुळे आता जमा केलेली रक्कम कंपनीच्या खात्यावर परत करावी आणि त्यानंतर विमा कंपनी शेतकऱ्यांच्या विमा झाल्यावर कारवाई करेलच असे पत्रच बजाज आलीयान विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अजिंक्य खेडीकर यांनीPik vima crop loss बीडच्या अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिले आहेत.त्या पत्रासोबत तब्बल 12 हजार 883 शेतकऱ्यांची यादी जोडण्यात आली आहे याPik vima crop loss शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले रक्कम विमा कंपनी परत मागत असली रक्कम 12 कोटी 35 लाखाच्या घरात आहे.तरी यामध्ये बँक आणि शेतकरी संख्या आणि परत करण्याची रक्कम .