Board Exam Result;बारावी बोर्ड परीक्षा निकाल या तारखेला लागणार

Board Exam Result;बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी.  बारावीचा निकाला उशिराने लागण्याची शक्यता आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर नाकार दिला आहे

Board Exam Result;शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर नाकार दिला आहे त्याच्यामुळे.  बारावीच्या 52लाख उत्तरपत्रिका न तपासणी विना तशाच पडून आहेत.  असंच वातावरण कायमस्वरूपी राहिल्यास  बारावीच्या निकालास उशीर होण्याची शक्यता आहे बारावी बोर्ड परीक्षा निकाल या  या तारखेला लागण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री आणि संघटनांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीची माहिती न मिळाल्यानं शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत.Board Exam Result

तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Board Exam Result;दरम्यान, 12 वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवसांपासून गोंधळ पाहायला मिळत आहे. प्रश्न पत्रिकेत उत्तरच छापून आली तर कुठे प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आल्याl. बारावीच्या परीक्षेत घोळात घोळ सुरु आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तर छापून आले होते.Board Exam Result

येथे क्लिक करून पहा तारीख

Board Exam Result;प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. तसेच हिंदीच्या प्रश्न पत्रिकेतही काही अडचण दिसून आल्यात. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना इंग्रजी भाषेतील प्रश्न पत्रिका देण्यात आली होती. हा प्रकार बीडमध्ये समोर आला. शेवटी इंग्रजी भाषेतील प्रश्न मराठीत बदल करुन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.Board Exam Result

 या तारखेला लागणार निकाल येथे क्लिक करून पहा

१२वी,१०वी बोर्ड IMP प्रश्नांसाठी PDF file साठी खालील लिंक वर क्लिक कराBoard Exam Result

 निकालाची तारीख पाहण्यासाठी येथे केले

updates a2z