आजचे कापूस बाजार भाव 14 मार्च 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या बाजार समिती आहे त्यांचे आजचे लाईव्ह कापूस बाजार भाव तुम्हाला या बातमीमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे बातमी नक्की शेवटपर्यंत पहा  बातमी आवडल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा यामध्ये आपणास बाजार समितीचे नाव, यासोबत त्या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर किती मिळाला, यासोबत जास्तीत जास्त कापसाला दर किती मिळाला व या दोन्हींचा मिळून सर्वसाधारण दर किती आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत यावर्षी राज्यात कापसाने चांगलीच मुसंडी मारून सध्या भाव सात ते आठ हजाराच्या दरम्यान आहे तुम्ही सर्व जिल्ह्यांचे बाजार समिती भाव  खाली बघू शकता.

कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z