Cow Gotha Anudan : महाराष्ट्र राज्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी दुधाळ जनावरांचे वाटपाच्या महाराष्ट्र राज्यात, तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील प्रत्येक दुधाळ गायीसाठी ७० हजार रुपये, म्हशीसाठी ८० हजार रुपये खरेदी किंमतीचा फैसला महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला Cow Gotha Anudan
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Cow Gotha Anudan :या अपडेट किमतीनुसार योजनांची जाहीर आर्थिक वर्ष एप्रिल २०२३-२४ पासून होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे वाटपाच्या राज्यस्तरीय नवीन पूर्ण योजना तसेच, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अल्पभूधारक जाती जमातीच्या लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जात Cow Gotha Anudan
अर्ज कोठे व कधी करायचा इथे क्लिक करून पहा
Cow Gotha Anudan गायीसाठी ७०, म्हशीसाठी ८० हजार दुधाळ जनावरांचे गट वाटपअंतर्गत वाटप करावयाच्या प्रत्येक दुधाळ देशी, संकरित गायीची किंमत आता ४० हजार रुपयांऐवजी ७० हजार रुपये, तर म्हशीची किंमत ४० हजार रुपयांऐवजी ८० हजार रुपये राहणार आहे. या किमतीनुसार लाभार्थीना दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येणार आहे Cow Gotha Anudan