दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा

आज आपण या बातमीमध्ये दूध व्यवसायासाठी बँकेकडून मिळणारे 25 लाख अनुदान खर्च या विषयी सविस्तर काही माहिती पाहणार आहोत त्यासाठी बातमी नक्कीच शेवटपर्यंत पहा बॅकेकडुन आपल्या व्यवसायाची चौकशी केली जाते.मग बॅकेकडुन‌ आपणास ही कर्जाची रक्कम आपणास आपल्या खात्यात प्राप्त होत असते.यानंतर आपणास फक्त कर्जाचा ईएम आय भरावा लागतो.बॅक हीच सुचना नाबार्डला देते मग लाभार्थी व्यक्तीस अनुदानाची रक्कम देखील दिली जात असते.पण ही रक्कम कर्जाची परतफेड केल्यावर दिली जाते.

विशेषतः नाबार्ड कर्ज योजना बॅक ही बॅक खास शेतकरी योजनांसाठी बनविली गेलेली बॅक आहे.नाबार्ड ही शेतकरींना कर्ज उपलब्ध करून देत असलेली बँक आहे.

आत्ताच अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाची कागदपत्रे

ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

दोन फोटो

जनावरांच्या चारया करीता ग्राऊंड पेपर

उत्पन्न प्रमाण

निवास प्रमाणपत्र

शपथपत्र

आयकर रिटर्न

प्रकल्प अहवालाचा कृती आराखडा

मोबाईल तसेच ईमेल

जात प्रमाणपत्र

दुग्ध व्यवसाय कर्जावर सबसिडी कधी अणि केव्हा मिळते?

दुग्ध व्यवसाय कर्जावर आपणास लगेच सबसिडी दिली जात नाही आपल्या सर्व सबसिडी ह्या राखुन ठेवल्या जातात जेव्हा आपण घेतलेल्या कर्जाचा ई एम आय वेळेवर जमा करतो तेव्हा आपण घेतलेल्या कर्जातुन अनुदानाची रक्कम कमी केली जाते. बातमी आवडल्यास व अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आपले आभारी आहोत

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z