आनंदाची बातमी! 1 एप्रिल पासून गॅस सिलेंडर स्वस्त ! केंद्र शासनाचामोठा निर्णय

Gas cylinder cheaper central government’s big decision;  मित्रांनो आज आपण गॅस सिलेंडर मध्ये स्वस्त 1 एप्रिल पासून गॅस सिलेंडर संदर्भात काही शासन निर्णय आलेला आहे जो एक एप्रिल पासून लागू होणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो एक एप्रिल पासून गॅस सिलेंडर होणार स्वस्त एक एप्रिल पासून गॅस सिलेंडर भरण्यासाठी मात्र इतकेच पैसे लागणार . मित्रांनो या संदर्भात केंद्र शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो छोटीशी अपडेट आहे.Gas cylinder cheaper central government’s big decision

Gas cylinder cheaper central government’s big decision; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आता सबसिडी प्रतीक वर्षाला 12 रिपीट पर्यंत १४.२ किलोग्रामच्या सिलेंडरवर दोनशे रुपयांची सबसिडी मिळणार आहे. तर याचा लाभ देशातील नऊ कोटी 59 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.Gas cylinder cheaper central government’s big decision

updates a2z