Goat farming Anudan yojana शेतकरी मोठ्या जिद्दीने आणि फार कष्टाने शेती करतात. शेती करताना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला किंवा शेतमालाला जास्त असा भाव मिळेलच असं नसत. कारण शेतमालाच्या दरात नेहमीच चढ-उतार होत असतो. म्हणूनच शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान हि सोसाव लागत. यामुळेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा जसे अशा प्रकारचे व्यवसाय करू शकतात. पशुपालनात शेळीपालनाचा व्यवसाय फायद्याचा आहे. शेतकऱ्यांनी शेळीपालन करून आर्थिक नफा कमवावा म्हणून सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत असतात.Goat farming Anudan yojana