Income Tax Department Bharti2023;आयकर विभागात विविध पदांसाठी नवीन भरती ; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

Income Tax Department Bharti 2023 आयकर विभाग मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची सूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक जाहिरात प्रकाशित झाल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज सादर करावे.Income Tax Department Bharti

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण रिक्त पदे : 41

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

1) आयकर निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष

2) कर सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष

02) डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की

3) मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 18 ते 30 वर्षे

टॅक्स असिस्टंट – 18 ते 27 वर्षे

मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे

अंदाजित इतका पगार मिळेल?

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – 44900-142400

टॅक्स असिस्टंट – 25500- 81100

मल्टी टास्किंग स्टाफ – 18000-56900

 

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

updates a2z