जिल्हा परिषदेमार्फत शिलाई मशीन पिठाची गिरणी व सोलार वॉटर हिटर साठी 90% अनुदानावर अर्ज सुरू

 आज आपण या बातमीमध्ये जिल्हा परिषद मार्फत 90 टक्के अनुदानावर शिलाई मशीन पिठाची गिरणी व सोलर वॉटर हीटर या योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी बातमी नक्की शेवटपर्यंत पहा जिल्हा परिषदेमार्फत शिलाई मशीन पिठाची गिरणी व सोलार वॉटर हिटर साठी 90% अनुदानावर अर्ज सुरू नमस्कार शेतकरी मित्रांनो जिल्हा परिषद योजनेमार्फत शेतकऱ्यांना 80 ते 90% अनुदानावर वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत, हे अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु झाले, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहूया

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो जिल्हा परिषद योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आम्ही शेवटी  एक लिंक दिली आहे तेथे क्लिक करून तुम्हाला एक पीडीएफ फाईल मिळेल ती पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला अर्ज करावा लागेल. बातमी आवडल्यास व अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईंट व्हा मित्रांनो या योजनेअंतर्गत खालील दिलेल्या वस्तूंसाठी 80 ते 90% अनुदान देण्यात येत आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z