Kanda Bajarbhav: कांद्याला आज, 13 मार्चला काय भाव मिळाला? कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?

Kanda Bajarbhav : राज्यातील बाजारात कांदा आवकेचा दबाव अद्यापही कायम आहे. आज सोलापूर बाजारात कांद्याची(Onion Rate) सर्वाधिक ७६ हजार १२५ क्विंटल आवक झाली होती. तर सर्वाधिक १६०० रुपयांचा भाव सोलापूर बाजारातच मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून

कांदा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z