मुख्यमंत्री सोलर पंप योजना मोठी अपडेट, हा मेसेज आला का चेक करा

Kusum Solar Pump  2023:  सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती बातमी सोलर पंपासाठी कोठा उपलब्ध झाला आहे . महाराष्ट्र राज्य सध्या वीस जिल्ह्यांमध्ये कुसुम योजनेअंतर्गत अर्ज  सुरू झालेली आहे.Kusum Solar Pump  2023 कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र असणार आहे. राज्यात 2 लाख कृषी सौर पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Kusum Solar Pump 2023:मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की केंद्र सरकारच्या कुसुम योजना अंतर्गत एक लाख मेडा तर्फे तसेच महावितरणाच्या माध्यमातून एक लाख सौर कृषी पंपांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. आणि महावितरण महापारेषण महानिर्मिती तसेच होल्डिंग कंपनीने तसेच ऊर्जा विभागाने  अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. Kusum Solar Pump  2023 त्यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेलच शिवाय अनुदान भार सुद्धा कमी होणार आहे. यासाठी जी जागा लागेल त्यासाठी भाडे शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे त्याला शाश्वत उत्पन्न देखील मिळू शकेल.

येथे क्लिक करून करा ऑनलाईन अर्ज

(Kusum Solar Pump 2023) विजेची उपलब्धता नसलेल्या शेतकऱ्यांना दिवसात आठ तास सिंचन करता यावे यासाठी महाराष्ट्राला 2 लाख कृषी पंप उद्दिष्ट केंद्र सरकारचे कुसुम योजना अंतर्गत देण्यात येत आहे.(Kusum Solar Pump 2023) यासाठी राज्यात सध्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी देखील सुरू झालेले आहे. कोणत्या जिल्ह्यात शेतकरी पात्र असणार आहेत. 

येथे क्लिक करून करा ऑनलाईन अर्ज

 

 

updates a2z