ladli bahan : ‘लाडली बहन योजना’; महिलांना मिळणार 1000 रुपये महिना वर्षाला 12 हजार रुपये

ladli bahan Anudan कोणाला मिळेल लाभ अर्ज करण्यासाठी महिलांचे वय 23 वर्षापेक्षा कमी आणि साठ वर्षापेक्षा अधिक नसावे. शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही योजना केवळ इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील महिलांसाठी आहे.10 जून पासून या योजनेतून थेट बँकेत पैसे जमा होणार आहेत अर्ज जमा करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाणार आहे.ladli bahan Anudan

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासाठी काय लागतील कागदपत्रे

आधार कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

बँक खात्याचे डिटेल्स

मोबाईल नंबर

रहिवासी दाखला

जन्म दाखला

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

updates a2z