Maharashtra Anganwadi Bharti 2023:अंगणवाडी सेविका 20,000 भरती साठी या जिल्ह्यात अर्ज सुरू

Anganwadi Bharti एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी मालेगांव, जि. नाशिक यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी सेविका / हेल्पर भरती, प्रक्रिया सन २०२२ – २०२३ साठी महानगरपालिका मालेगांव व नगरपालिका सटाणा शहरातील .अंगणवाडी सेविका व हेल्पर .

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

रिक्त पदांसाठी अनुक्रमे रु.८३२५/- प्रति महिना व रु.४४२५/- प्रति महिना असे एकत्रित मानधनी तत्त्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी .मालेगांव व सटाणा शहरातील पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित कॉलिटी फॉर्म  मागविण्यात येत आहेत. मित्रांनो अंगणवाडी सेविका व हेल्पर भरतीच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन जीआर आहे.

येथे क्लिक करून अर्ज करा

आणि मित्रांनो याच्या संदर्भातील  शर्ती लागणारे कागदपत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अर्ज भरून घेतले जात आहेत.

.👇👇👇👇

अंगणवाडी सेविका 20,000 भरती साठी या जिल्ह्यात अर्ज सुरू इथे क्लिक करून पूर्ण माहिती पहा

 

 

 

 

updates a2z