यांना मिळणार ST चा मोफत प्रवास फक्त हे कार्ड काडा

मोफत एसटी प्रवास त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी नक्कीच शेवटपर्यंत आवडल्यास आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्ह आपल्या सर्वांना माहित आहे की ST मोफत प्रवासी योजना बऱ्याच दिवसापासून चालू आहे. त्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. त्या अपडेट मध्ये तुम्हाला स्मार्ट कार्ड काढून घेणे कंपल्सरी करण्यात आलेला आहे अन्यथा तुम्हाला प्रवास करता येणार नाही. तसेच मोफत प्रवास करण्यात सुद्धा फार मोठी अडचण येणार आहे. आणि या संबंधित पेपर मध्ये जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे प्लीज लवकरात लवकर तुमचा स्मार्ट कार्ड काढून घ्या. आणि अधिक माहितीसाठी तसेच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा 2023. धन्यवाद

मोफत प्रवास योजना- स्मार्ट कार्ड काढून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

updates a2z