खाद्यतेल झाले पुन्हा स्वस्त! सर्वसामान्यांच्या आनंदाला फुटली उकळी, असा आहे भाव

सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा एकदा आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. खाद्यतेल पुन्हा स्वस्त झाले आहे. गेल्या पंधरवाड्यात खाद्यतेलातच स्वस्ताईचे वारे वाहू लागले आहे. पण त्यासोबतच मोहरीच्या आणि पामतेलातील भेसळीच्या बातम्यांनी चिंताही वाढवली आहे. तेव्हा काळजी घ्या

सलवाराला हंगामात सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा एकदा आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. खाद्यतेल पुन्हा स्वस्त झाले आहे. गेल्या पंधरवाड्यात खाद्यतेलातच स्वस्ताईचे वारे वाहू लागले आहे. पण त्यासोबतच मोहरीच्या आणि पामतेलातील भेसळीच्या बातम्यांनी चिंताही वाढवली आहे. तेव्हा काळजी घ्या आणि सणाचा आनंद लुटा.

 

updates a2z