Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात घसरण! पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, पहा आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जहर करण्यात आले आहेत.

कच्च्या तेलाच्या भावामध्ये घसरण झाल्यामुळे पेट्रोलचे भाव व डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता आहे तेलाचे त्याचे भाव सगळ्यांचे उतरल्या कारणाने पेट्रोल लो डिझेलचे भाव उतरणार आहेत

 येथे क्लिक करून पहा 

पेट्रोलियम कंपन्यांकडून आज पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. १३ मार्च २०२३ साठी इंधनाच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. २ दिवस सुट्टीनंतर आज पुन्हा नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

पेट्रोलियम कंपन्यांनी १३ मार्चसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग २९३ वा दिवस आहे तेव्हापासून इंधनाच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 येथे क्लिक करून पहा पेट्रोलचे व डिझेलचे बाजार भाव

सर्व देशातील वेगवेगळ्या ठिकाणचे पेट्रोल व डिझेलचे कच्च्या मालाचे भाव या ठिकाणी खाली तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्या ठिकाणी ते खाली दिलेले आहे कोणत्या ठिकाणी काय कच्च्या तेलाने व काय डीजेला पेट्रोलला भाव मिळतो तो खाली दिलेला आहे

 येथे क्लिक करून पहा बाजार भाव

updates a2z