Pith Girani Anudan Yojana: महिलांसाठी पिठाची गिरणी योजना, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, तात्काळ मिळवा पीठ गिरणी

केंद्र सरकार द्वारे महिलांसाठी अनेक नवीन योजना राबविल्या जात असतात.या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार मोफत पीठ गिरणी  त्याचप्रमाणे महिलांना आपल्या पायावर उभे राहण्याची एक संधी  सरकार तर्फे दिली जाते एक प्रकार म्हणजे सरकार द्वारे महिलांसाठी फक्त पाचशे रुपयांमध्ये पीठ गिरणी योजना राबविण्यात आलेली आहे, योजनेअंतर्गत महिलांनी अर्ज केल्यास महिलांना पाचशे रुपयाला  मिळू शकते, तसेच महिला आपला स्वतःचा बिझनेस चालू करू शकतात.

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या या पीठ गिरणी अनुदान योजना फक्त महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार असून, दुसऱ्या कुणालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.मुली किंवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे त्या घर चालवण्याला मदत होऊ शकणार आहे, महिला दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही  व स्वतःचघर चालू शकणार या योजने अंतर्गत सरकारने फक्त 500 रुपयात पीठ गिरणी देण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेचा निष्कर्ष असा आहे की महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण कराव्या व स्वतःचा एक वेगळा अस्तित्व तयार करावं व दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहावे नाही त्याच्यामुळे ह्या योजनेचा देण्याचा शासनाचा हा एक उद्देश आहे

 पीठ गिरणी साठी येथे क्लिक करा व अर्ज करा

या योजनेची पात्रता फक्त 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणाऱ्या मुलींना किंवा महिलांनाच मिळू शकणार आहे.अठरा ते साठ वर्षे दरम्यान ज्या महिला किंवा मुली असतील त्या मुलींनी किंवा महिलांनी या योजनेचा संपूर्ण ला घ्यावा कारण पाचशे रुपयांमध्ये ही योजना शंभर टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z