मित्रांनो काही दिवसांपूर्वी पोस्ट ऑफिस भरती निघाली होती व त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्जही केला होता व परीक्षाही दिली होती त्याचे आज मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांची यादी आपण खालील पाहणार आहोत . मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती चा निकाल जाहीर झालेला आहे पहिली मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिस भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला होता ते विद्यार्थ्यांना पात्र झालेत की नाही हे पाहण्यासाठी यादी डाऊनलोड करून तुम्ही यादी मध्ये तुमचे नाव पाहू शकता.
येथे क्लिक करून करा पीडीएफ डाउनलोड व यादीत नाव चेक करा
पोस्ट ऑफिस अधिकृत वेबसाईट वरती पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर यादीमध्ये तुमचे नाव पहायचे असेल तर अंतर खालील लिस्ट दिलेले आहे त्याच्या वरती क्लिक करून तिथे लिस्ट डाऊनलोड करा व त्याच्या मध्ये तुमचे नाव आहे की नाही चेक करा जेवढ्याचे सिलेक्शन झाले तेवढ्यांची त्या लिस्टमध्ये नाव आहेत
निकाल डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇👇