Pradhan Mantri Awas Yojana; घरकुल मंजूर झाल्यावर घरकुल लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी सध्या एक लाख वीस हजार रुपये मिळतात तर डोंगराळ व डोंगर दर्या आशा भागासाठी एक लाख तीस हजार मिळतात परंतु मित्रांनो सध्याची भाव वाढल्यामुळे लक्षात घेता हे एक लाख वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी खूप कमी पडतात कारण आता महागाई खूप झाले आहे घराला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती दोन पटीने वाढले आहेत म्हणून विधानसभेत आमदार बच्चू कडू हे घरकुल योजनेविषयी आक्रमक झाले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम घर
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक
Pradhan Mantri Awas Yojana: घर बांधण्यासाठी आता ती रक्कम खूप कमी पडत आहे शहरातील घरासाठी घरकुल योजनेसाठी दोन लाख 50 हजार तर गावातील घरांसाठी मात्र एक लाख वीस हजारच का असा तुझा भाव का असा प्रश्न मांडला तर खेडे गाव भागात पण अनुदानात वाढ करा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितले आहे की ग्रामीण भागात बेघर व गरीब लोकांना सध्या घरकुल मिळवणे खूप अवघड झाले आहे कारण घरकुल साठी सरकारने जवळपास 25 नियम लावले आहेत Pradhan Mantri Awas Yojana