आता रेशन नाही तर कुटुंबातील प्रत्येकाला मिळणार एवढे पैसे,असा करा अर्ज

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे, 28 फेब्रुवारी 2023 ला शासन निर्णय पारित करण्यात आला या शासन निर्णयामध्ये सर्वसामान्यांना मिळणाऱ्या धान्य ऐवजी आता त्यासाठी पैसे दिले जाणार आहेत आणि ती रक्कम थेट बँकेमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे.

 आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुम्ही रेशन कार्ड धारका असेल तरीही रक्कम तुम्हाला सुद्धा मिळणार आहे कोणाला किती रक्कम कशासाठी मिळेल याची सगळी माहिती तुम्हाला पोस्टमध्ये खाली दिली आहे ते सविस्तर माहिती वाचा आणि तो शासन निर्णय खालील लिंक वरून तुम्ही डाऊनलोड करून तो सुद्धा व्यवस्थित वाचू शकता.

 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z