ही’ बँक देत आहे दरमहा 80 हजार रुपये ; करा फक्त ‘हे’ काम

नोकरी बरोबर तुम्ही देखील वेगळे पैसे कमवण्यासाठी नवीन व्यवसाय चालू करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  आता तुम्हाला प्रत्येक महिना  80 हजार रुपये कमवण्याची मोका स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे. तुम्ही सुद्धा या संधीचा लाभ घेऊन प्रत्येक महिना 80 हजार रुपये कमवू शकतात. चला मग जाणून घेऊया तुम्ही दरमहा कोणत्या पद्धतीने 80 हजार रुपये कमवू शकतात.

आज देशातील नागरिकांना एसबीआय SBI ATM फ्रँचायझी देत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा जबरदस्त कमाई करू शकतात. मग जाणून घेऊया तुम्ही SBI ATM फ्रँचायझी कशी घेऊ शकतात.

 

फ्रँचायझी घेण्यासाठी या अटी आहेत

SBI ATM ची फ्रँचायझी घेण्यासाठी तुमच्याकडे 50-80 स्क्वेअर फूट जागा असावी.दुसऱ्या एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे.

24 तास वीजपुरवठा असावा, याशिवाय 1 किलोवॅट वीज जोडणीही बंधनकारक आहे.

या एटीएमची क्षमता दररोज सुमारे 300 व्यवहारांची असावी.

 

एटीएमच्या जागेवर काँक्रीटचे छत असावे.

 

V-SAT बसवण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक नाही.

कागदपत्रे

ओळखपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड

 

पत्त्याचा पुरावा – रेशन कार्ड, वीज बिल

 

बँक खाते आणि पासबुक

 

फोटो, ई-मेल आयडी, फोन नं.

 

इतर कागदपत्रे

 

जीएसटी क्रमांक

 

फाइनेंशियल डॉक्युमेंट्स

 

याप्रमाणे अर्ज करा

तुम्ही SBI ATM फ्रँचायझी कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. भारतात एटीएम बसवण्याचे कंत्राट टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांना देण्यात आले आहे. यासाठी तुम्ही या सर्व कंपन्यांच्या वेबसाइटवर ऑनलाइन लॉगिन करून तुमच्या एटीएमसाठी अर्ज करू शकता.किती कमाई होईल

या बिझनेसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही जवळजवळ प्रत्येक महिन्याला 80000 रुपये कमवू शकता. तसे, प्रत्येक रोख व्यवहारासाठी 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारांसाठी 2 रुपये उपलब्ध आहेत. म्हणजेच, वार्षिक आधारावर गुंतवणुकीवर परतावा 33-50 टक्क्यांपर्यंत असतो.

updates a2z