महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच स्तरावर निर्णय आहेत एक ते वर्ग तीनच्या सुमारे 320 जागा भरल्या जाणार आहेत या जागांसाठी या जागांसाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू केली होती मात्र आतापर्यंत अवघे 5329 अर्ज आल्याने पालिकेने या भरती प्रक्रियेस मुदतवाढ ठिकाणी आता उमेदवारांना 15 एप्रिल पर्यंत अर्ज भरता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र देणे उमरखेड येथे कोळसा रोको आंदोलन करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदर् भ सगळ्यात दहा खासदारांना गावबंदी करण्यात येईल अशी घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे विदर्भ राज्याचा युवा जागर करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील खासदारांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना गावबंदी करून विदर्भाचे राज्य केव्हा देणार असे प्रश्न विचारण्यात येईल.
