Tractor Anudan Yojana: नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार 5 लाख रुपये अनुदान तत्काल अर्ज करा

Tractor Anudan Yojana कृषि विभागामार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत Tractor Anudan Yojana योजनांची तसेच, बाहय सहाय्यित प्रकल्पांची अमंलबजावणी करण्यात येते. केंद्र पुरस्कृत योजनांचे  कृती आराखडे शेवट झाल्यानंतर शासनास वर्षभरात एक किंवा दोन टप्प्यांत निधी मिळाल्यावर. त्याचप्रमाणे, राज्य पुरस्कृत योजनांसाठी देखील टप्प्या-टप्प्याने निधी प्राप्त होतो. कृषि विभागास निधी टप्प्या-टप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषि विभागाचे कामकाज हे हंगाम नुसार चालते तसेच, खरीप व रब्बी हंगामात लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे ७५% क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांची लागवड होते. त्यामुळे खरीप हंगाम हा महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या नजरेतून अत्यंत महत्वाचा आहे. या हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या विविध खरीप हंगाम पूर्व व हंगाम  वेळ अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरते. यामध्ये यंत्र व औजारे या बाबींचा समावेश आहे.

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेंतर्गत ट्रॅक्टर या विषय मांगासर्गीय जाती / जमाती, महिला, Tractor Anudan Yojana अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ५०% किंवा रु. १.२५ लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या ४०% किंवा रु. १ लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कोठे करायचा ?

या योजनेचा ट्रॅक्टर अनुदान  घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी maha-DBT या महाराष्ट्र Tractor Yojana सरकारच्या ऑनलाईन वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आपल्याला जर अर्ज करता येत असेल तर आपण स्वतः अर्ज करू शकता किंवा आपल्या गावातील सीएससी केंद्र, महा ई केंद्र अशा ठिकाणी जाऊन आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर याची प्रत्येक महिन्याला लॉटरी काढली जाते. लॉटरी निघाल्यानंतर जर तुमचे नाव त्या लॉटरीमध्ये लागले तर आपल्याला हे ट्रॅक्टर दिले जाईल.Tractor Anudan Yojana

 येथे क्लिक करून अर्ज करा

ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

updates a2z