शेतकऱ्यांसाठी ट्रांसफार्मर योजना सुरू नवीन GR आला

Transformer scheme for farmers started;शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर ही योजना तर मित्रांनो ही एक महत्त्वाची योजना शेतकऱ्यांसाठी नुकतीच सुरू करण्यात येणार आहे. त्याबद्दलचा अजून नवीन जीआर जारी करण्यात आलेला नाही पण लवकरात लवकर हा नवीन जीआर जारी करण्यात येणार आहे, आणि याबद्दलची संपूर्ण माहिती  आपण पाहणारच आहोत तसेच प्रलंबित कृषी देण्यात येणार आहे.Transformer scheme for farmers started

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Transformer scheme for farmers started;इथे तुम्ही पाहू शकता वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रांसफार्मर योजना ही सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत एक तरी 75 हजार रुपये वार्षिक भाडेपाटी इथे देण्यात येणार आहे, यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी मध्ये प्रति हेक्टर ला 75 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात दिवसानीच पुरवठ्यासाठी तीन वर्षात 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण तसेच 9.50 लाख शेतकऱ्यांना लाभ येते देण्यात येणार आहे.Transformer scheme for farmers started

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Transformer scheme for farmers started;अशा प्रकारे हा पण एक महत्त्वाचा निर्णय इथे महाराष्ट्र सरकार नेते घेतलेला आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजनेतून जवळपास दीड लाख सौर कृषी पंप यावर्षी वाटप करण्यात येणार आहे, प्रलंबित 86 हजार 73 कुजबंब अर्जदारांना तात्काळ बिजने करण्यात येणार आहे. आणि याबद्दलची पण संपूर्ण प्रोसेस लवकरात लवकर कार्यात येणार आहेत.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Transformer scheme for farmers started;उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत मार्च 2024 पर्यंत असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना तसेच प्रलंबित कृषी पंपना वीज जोडणे अशाप्रकारे मित्रांनो हा महत्त्वाचा निर्णय महाबजेट 2023 मध्ये घेण्यात….Reda more 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z