Aadhar card new important update! महत्त्वाची बातमी! सर्व आधार कार्ड धरकानो आता होऊ शकते कारवाई

Aadhar card new important update! महत्त्वाची बातमी! सर्व आधार कार्ड धरकानो आता होऊ शकते कारवाई.

जच्या काळात आधार कार्ड हे एक असे ओळखपत्र  झाले आहे जे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे .आधार कार्ड हे  संपूर्ण भारतीयांसाठी हे एक प्रमुख दस्तावेज आहे त्याशिवाय देशात कोणतेही होऊ शकत नाही आधार कार्डचा वापर हा केवळ ओळखीचा पुरावा व त्याच्या पुराव्यासाठी केला जात नाही तर विविध शासकीय योजना अनुदानाचा लाभ सबसिडीचा लाभ घेण्यासाठी केला जातो व तसेच बँकिंग कामासाठीही आधार कार्डच हे अनिवार्य केले आहे असाच सध्या डुप्लिकेट आधार कार्ड बनावट आधार कार्ड शी संबंधित अनेक प्रकार ने समोर येत आहेत ही बाब लक्षात घेता unique identification authority of India कठोर पावले उचलत बोगस बनवत आधार काळाची ओळख पटवून ते रद्द करण्यात येत आहेत या कारवाया अंतर्गत Uidai आत्तापर्यंत598999 पेक्षा जास्त बनावट आधार कार्ड रद्द केले आहेत सरकारच्या इशारा नंतरही काही लोक बनावट आधार कार्ड वापरत आहेत जे की चुकीचे आहे अशाच प्रकारे आधार कार्ड बोगस बनावट काढणाऱ्या वर सरकार मोठी कारवाई करू शकते electronics आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांनी अलीकडेच काही दिवसापूर्वी लोकसभेत 598999 बनावट आधार कार्ड रद्द करण्याचे आले असून आणखी आणखी काही बनावट आधार कार्ड रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याच माहिती दिली होती महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड ला हद्दपार करण्याची मोठे पाऊल उचलण्यात आले आहे त्यासाठी आता

आपल्या आधार कार्ड खरे का खोटे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z