Anganvadi bharti : अंगणवाडी सेविका 20000 पदासाठी भरती सुरू,अर्ज करा फक्त 15 दिवसाची मुदत

anganvadi bharti नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मधील 1 लाख 10 हजार अंगणवाडी मध्ये 30 हजाराहून अधिक मदतनीस व सेविकाची भरती सुरू आहे.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समित्याच्या कार्यालयामार्फत वरील अर्ज मागविण्यात येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आणि पंधरा दिवसांमध्ये या भरतीसाठी लागणारे सर्व कागदपत्र (शैक्षणिक पात्रतेसह इतर)

updates a2z