IPL मध्ये शतक करणारे खेळाडू माहिती आहेत का ? `या’ने तर ६ वेळा शतक केलयं ? 😱
ख्रिस गेल हा IPL क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे आणि 6 शतकांसह त्याने IPL मध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम केला आहे. जे आयपीएल इतिहासातील एका फलंदाजाने झळकावलेले सर्वाधिक शतक आहे. ख्रिस गेलने एकूण 142 आयपीएल सामने खेळले आहेत आणि 39.72 च्या सरासरीने 4,965 धावा केल्या आहेत.
(2) जोस बटलर ( 5 शतके , 86 सामने )
( 3) विराट कोहली (5 शतके,220 सामने )
(4) लोकेश राहुल ( 4 शतके 105 सामने )
(5) डेव्हिड वॉर्नर ( 4 शतके 167 सामने )
(6) शेन वॉटसन ( ४ शतके १४१ सामने )
हार्दिक पांड्याची `ती’ एक चुक आणि भरावा लागला 12 लाखाचा दंड. 😱 वाचा 👇👇
https://updatesa2z.com/2023/04/tataipl2023updates