हार्दिक पांड्याची `ती’ एक चुक आणि भरावा लागला 12 लाखाचा दंड.

हार्दिक  पांड्याची `ती’ एक चुक आणि भरावा लागला 12 लाखाचा दंड.

सध्या सुरु असलेल्या Tata ipl2023 च्या सामन्यांची चर्चा रोज होतच असते. अशातच नुकत्याच झालेल्या गुजरात टाइटंस Vs पंजाब किंग्स सामन्यामध्ये हार्दिक पांड्याकडुन एक चुक झाली ती अशी कि,

IPL ची स्वत:ची अशी काही नियमावली असती ज्यावर ते प्रत्येक मैच मध्ये लक्ष ठेवत असतात. एका सामान्याचा कालावधी हा 3 तास 20 मिनट असा असतो जर संघाला यापेक्षा अधिक वेळ लागला तर त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागतो आणि गुजरात टाइटंस कडुन हिच चुक झाली. गुजरात टाइटंस Vs पंजाब किंग्स सामना हा 4 तासापेक्षा जास्त होत असल्या कारणाने BCCI ने प्रेस शी बोलताना याचा खुलासा केला कि, नियमाच उल्लघंन झाल्यामुळें गुजरात टाइटंसचा कर्णधार हार्दिक पांड्या याला 12 लाखाचा दंड भरावा लागतोय.

बाकी करोडो रूपये कमवणाऱ्यांसाठी 12 लाख हि रक्कम फार मोठी नाहीच पण नियमाच पालन कराव आणि नियम हे सगळयांना एकसमान आहेत हाच हेतु यामागे आहे. BCCI ची Management Team फार सतर्कतेने आणि बारकाईने काम करत आहे हे कौतुकास्पद आहे.

 

फुकट मध्ये IPL दाखवून Jio चा काय फायदा आहे ? लिंकवर क्लिक करा आणि घ्या जाणून 👇👇
https://updatesa2z.com/2023/04/bbenefit-of-jio-broadcasting-free-ipl

…….

updates a2z