50 hajar anudan 50 Hajar protsahan Anudan 50 हजार तात्काळ मिळण्यासाठी एक काम करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो 50 हजार रुपये अनुदान तात्काळ तुमच्या खात्यावर ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला एक काम करणं गरजेचं असणार आहे अनेक लाभार्थी आतापर्यंत 50 हजार रुपये अनुदान मिळवलेले आहेत सरकारच्या माध्यमातून मिळवले आहेत या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचा अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे कार्यालयांच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानाचा लाभ राज्यातील सुमारे 14 लाख अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांपर्यंत हा प्रोस्तान पर अनुदानाचा लाभ जो आहे तो पोहोचत नसल्यामुळे शेतकरी आता अनेक परेशान आहेत.

शेतकरी थेट सहकार मंत्राकडे निवेदन/तक्रार अर्ज देत आहेत मित्रांनो त्यांची सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यातील अधिकारी दखल घेऊन त्यावर तातडीने कारवाई देखील करीत आहेत मित्रांनो तातडीने कारवाई या ठिकाणी झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी जो 50 हजार रुपये अनुदान जो आहे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी मदत झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलोरा येथील एक नियमित कर्ज खेळ करणारे वयोवृद्ध शेतकरी नथू जाधव यांनी अनुदान मिळत नसल्याने याबाबत चौकशी व्हावी यासाठी थेट सहकार मंत्र्यांचे नावे मंत्रालयातील कार्यालयात निवेदन तक्रार अर्ज दिले.मित्रांनो बुधवारी दिनांक २४ मंत्री कार्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेत तात्काळ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली यात शेतकरी प्रोत्साहन पर अनुदानाच्या लाभांपास लाभासाठी पात्र होते.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z