स्टार हेल्थ इन्शुरन्स ची नवीन सेवा.

स्टार हेल्थ इन्शुरन्स ची नवीन सेवा.

स्टार हेल्थ इन्शुरन्स ची नवीन सेवा.

सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये होणारी धावपळ आणि वाढलेला व्याप या सर्वांमुळे आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना आरोग्याच्या तक्रारी ची चिंता असते. प्रत्येक जण शारीरिक दृष्ट्या निरोगी असण्यासाठी प्रयत्न करत असतो. सतत कराव्या लागणाऱ्या खर्चांवर पर्याय म्हणून, सध्याच्या काळात आरोग्य विमा आवश्यक बनलेला आहे. स्टार हेंल्थ इन्शुरन्स.

वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्यांमध्ये, स्टार हेल्थ इन्शुरन्स प्रमुख कंपनी आहे. या कंपनीने ग्राहकांची होणारी अडचण लक्षात घेऊन, एक नवीन सेवा सुरू केलेले आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्स च्या या नवीन सेवेच्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत.

प्रत्येक जण आपापल्या सोयीने स्वतःचं आरोग्य जपण्याचा हो प्रयत्न करत असतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेणे, वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती औषधे वापरणे, त्याचबरोबर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन जीवन जगणं अशा गोष्टीही करावे लागतात.

स्टार हेल्थ इन्शुरन्स च्या सर्व सुविधा

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

सध्याच्या काळामध्ये वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आणले आहे. अशातच दवाखान्यासाठी लागणारा आडमाप खर्च हा एक चिंतेचा विषय बनला आहे.
परंतु ही चिंता आता करण्याची गरज नाही. कारण स्टार हेल्थ इन्शुरन्स या कंपनीने एक नवीन सेवा सुरू केले आहे.

 

काय आहे स्टार हेल्थ इन्शुरन्स ची नवीन सेवा.

कोरोना च्या काळापासून लोकांवर असलेले अनेक बंधने लक्षात घेऊन स्टार हेल्थ इन्शुरन्स ने आपल्या ग्राहकांसाठी व्हाट्सअप सेवा सुरू केलेले आहे. ही सेवा स्टार हेल्थ इन्शुरन्स च्या ग्राहकांसाठी असेल. लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना आरोग्याच्या संबंधित ची माहिती तसेच त्यांच्या इन्शुरन्स बाबत प्रत्येक अपडेट ही ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे पुरवली जाईल.

स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी आपल्या ग्राहकांना समूह आरोग्य, अपघात, परदेश प्रवास, त्याचबरोबर किरकोळ आरोग्य यासारख्या विमा संरक्षण देते.
आरोग्य विमा क्षेत्रातली स्टार हेल्थ इन्शुरन्स एक प्रमुख विमा कंपनी आहे.

व्हाट्सअप च्या काही गोपनीय धोरणांचे उल्लंघन न करता सदरील सेवा आपल्या ग्राहकांना पुरवणारे स्टार हेल्थ इन्शुरन्स ही एक कंपनी आहे. आपल्या ग्राहकाच्या सुरक्षेला स्टार हेल्थ इन्शुरन्स नेहमीच प्राधान्य देत आलेली आहे. व्हाट्सअप बरोबर ग्राहक कस्टमर केअर, अधिकृत संकेतस्थळ, तसेच स्टार पावर ॲप इत्यादींच्या माध्यमातूनही स्टार हेल्थ इन्शुरन्स सोबत संपर्क करू शकतात.

स्टार हेल्थ इन्शुरन्स.

 

व्हाट्सअप ची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन आपल्या कंपनीमध्ये ही व्हाट्सअप चा वापर करून ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सेवा प्रदान करण्याचा उद्देश, त्याच बरोबर ऑफिस किंवा शाखेमध्ये मध्ये ग्राहकांना माराव्या लागणाऱ्या चकरा यातून ग्राहकांना मोकळ करणे आसा या सेवेचा उद्देश असल्याचं स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय यांनी सांगितले.

त्याचबरोबर स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक आरोग्य ची माहिती किंवा वैयक्तिक आरोग्य रेकॉर्ड हे स्वरूपात ठेवण्याचीही सोय आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्स च्या इन पेशंट कव्हरेज प्रणाली मध्ये विमाधारकास पुढील काही गोष्टींवर आरोग्य संरक्षण मिळेल.

1 बोर्डिंग चा खर्च.

2 ऑपरेशन खर्च.

३ नर्सिंग चा खर्च.

4 औषधे आणि उपभोग्य वस्तू.

5 वैद्यकीय व्यवसाय व सल्लागार यांचे चार्जेस.

6 रोग निदान प्रक्रिया.

स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी पुढील काही बाबतीत विमा संरक्षण देत नाही.

1) जन्मजात आजार.

2) दाताचे ऑपरेशन्स.

३) गर्भधारणा आणि बाळंतपण.

4) मानसिक आजार.

5 स्वतःला मुद्दाम हून इजा करून घेणे.

6 सौंदर्य उपचार.

स्टार हेल्थ च्या ग्राहकांना विमा संरक्षणाची रक्कम मिळवण्यासाठी काही गोष्टी पाळावे लागतील.

अटी मध्ये बसणाऱ्या कोणत्याही आजाराच्या संदर्भात, हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर चोवीस तासाच्या आत विमा कंपनीस कळवणे बंधनकारक असेल. किंवा कंपनीचे नेटवर्क असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असतील तरीही चालेल.

सर्व प्रकारचे उपचार झाल्यानंतर, संपूर्ण दिले निकाली काढून त्यांच्या प्रतिपूर्ती साठी दावा दाखल करावा लागेल.

हॉस्पिटल ची बिले, उपचारासाठी चे मूळ कागदपत्रे, मेडिसिन किंवा मेडिकल चा खर्च, इत्यादींविषयी संपूर्ण मूळ कागदपत्रे हॉस्पिटल मधून त्यानंतर 15 दिवसाच्या आत कंपनीकडे दाखल करावी लागतील.

संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यामध्ये तुमच्या खर्चाची रक्कम जमा होईल.

कोण कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?

आरोग्य कार्डाची मुळप्रत.

हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होताना केलेली तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला पत्र.

एक्स रे, रक्ताच्या चाचण्या यांचे रिपोर्ट.

हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स यांच्याकडून देण्यात आलेल्या पावत्या.

अपघात असेल त्यासंबंधी एफ आय आर.

के वाय सी पूर्ण असलेली प्रत.

योग्यरीत्या भरलेला दावा फॉर्म.

स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी मधून मिळणारे विमा प्लॅन्स.

अ ) सर्वसमावेशक योजना.

ब ) कौटुंबिक आरोग्य विमा योजना.

क ) ग्रामीण सूक्ष्म व आरोग्य विमा.

ड ) सुपर आदिशेष.

इ ) स्टार वुमन केअर योजना.

फ ) यंग स्टार इन्शुरन्स पॉलिसी.

ग ) कोरोना व्हायरस विमा पॉलिसी.

स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी संबंधी महत्त्वाची माहिती आपण पाहिली. स्टार हेल्थ कडून मिळणाऱ्या सुविधा, तसेच करण्याची पद्धत, आवश्यक असणारी कागदपत्रे इत्यादी संबंधी व्यवस्थित माहिती पाहिली. दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

 

 

updates a2z