Crop Insurance; पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 30 हजार रुपये
Crop Insurance: नमस्कार मित्रांनो आज आपण पिक विमा संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून ही माहिती आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या बँक खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपये जमा होणार आहेत तर हे दहा हजार रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत तर मित्रहो बऱ्याच दिवसापासून पिक विमा अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नव्हती.
Crop Insurance तर शासनाकडून याच्याकडे दखल घेतली गेली त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये पिक विमा व अतिवृष्टी भरपाई ही जमा झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई किंवा पिक विमा जमा झालेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप अत्यंत महत्त्वाची आहे.
लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करण्यासाठी येथे क्लिक करा