Free Cycle Yojana : मोफत सायकल वाटप योजना योजनेसाठी लगेचच अर्ज करा…

Free Cycle Yojana : मोफत सायकल वाटप योजना योजनेसाठी लगेचच अर्ज करा…
Free Cycle Yojana: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या लेखात आज आपण पाहणार आहोत मुलींना मोफत सायकल विकण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येत असते त्यामध्ये जो बदल झालेला आहे त्याविषयी माहिती देणारा हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक 16 फेब्रुवारी 2012 रोजी चा शासन निर्णय आहे. मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात येत असून सदर अनुदान प्रती लाभार्थी पाच हजार रुपये इतके करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो या अनुदान वाटपाचे दोन टप्पेही निश्चित करण्यात आलेले आहेत.Free Cycle Yojana
Free Cycle Yojana : पहिला टप्पा आहे. तीन हजार पाचशे रुपये आगाव रक्कम जमा करण्यात येईल आणि त्या मुलीने सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदी केल्याची पावती आणि इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पहा यामध्ये समाविष्ट शाळा कोणकोणत्या आहेत शासकीय शाळा जिल्हा परिषद शाळा शासकीय अनुदानित शाळा आणि ज्या अनुदानित व शासकीय आश्रम शाळेतील मुलींना प्रवेश दिलेला आहे त्यांना घरून ये जा करावी लागते तशा सर्व मुली या योजनेसाठी आहेत परंतु आठवी ते बारावी मध्ये एका विद्यार्थिनीला एकच सायकल वितरित करण्यात येईल.Free Cycle Yojana

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

updates a2z