Kisan Drone Subsidy Scheme : किसान ड्रोन अनुदान योजना असा करा ऑनलाइन अर्ज..!!

Kisan Drone Subsidy Scheme : किसान ड्रोन अनुदान योजना असा करा ऑनलाइन अर्ज..!!
Kisan Drone Subsidy Scheme. किसान ड्रोन चे फायदे असे असतात की पंपाने आपल्याला औषध फवारणी करण्यासाठी दोन ते तीन तासाचा वेळ लागतो तसेच त्याचबरोबर जर तुम्ही औषध फवारणी करत असाल तर सात मिनिटांमध्ये एक एकर औषध फवारणी होते त्याचबरोबर आपण ड्रोन खरेदी बरोबर किंवा मागे दोन बॅटरी सेट देतो एक बॅटरी 20 मिनिटं काम करते. तसाच चार्जिंग होण्यासाठी 30 मिनिटांचा कालावधी लागतो. एक तुम्ही रिसायक लेबल साठी दुसऱ्या बॅटरीला चार्ज करून एका बॅटरी वरून दोन एकर ते तीन एकर पर्यंत औषध फवारणी करू शकता त्याचबरोबर कंपन्या औषध फवारणी करताना आपण आतापर्यंत बघितला आहे.
Kisan Drone Subsidy Scheme. की लम्स कॅन्सर स्किन कॅन्सर किंवा अशा काही गोष्टींची आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागत होते. पण याचे असे काही साईड इफेक्ट नाहीयेत तर आपण ही ड्रोन 1 km अंतरावरून सॅटेलाईटच्या रेडिएशन ने कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर त्याला जीपीएस आहे. ड्रोन खरेदी करताना आपला ड्रोन चा यु आय एन नंबर असतो. तो यु आय एन नंबर तुमच्या नावावर रजिस्टर होतो. जेणेकरून उद्याचा तुमची ड्रोन हरवली किंवा असं काही घटना घडल्या त्याच्यामुळे कळालं की आपली या माणसाच्या पर्टिक्युलर माणसाच्या ड्रोन मुळे हरवली आहे. किंवा काही घटना घडल्या आहेत. तर टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये त्याच्यामध्ये सेन्सर येतात. टेरेस फॉलोविंग सेंटरमध्ये तुम्ही मॅपिंग करू शकता. मॅपिंग म्हणजे साधारणपणे एखाद्याचा ऑकवर्ड शेत असतं किंवा एखाद्याच्या शेतामध्ये तुम्ही दिलेल्या औषधे नाशक चालत नसतील तर त्या मॅपिंगच्या त्याच्यात खूप फायदे होतात.
Kisan Drone Subsidy Scheme. त्यांच्या आणि तुमच्या शेतामध्ये डिस्टन्स आहेत. साधारणपणे 50m एक फूट अर्धा फूट तर ते डिस्टन्स आपण मॅपिंग मध्ये सोडू शकतो आणि मॅपिंग केल्यानंतर ड्रोन ने मॅपिंग कम्प्लीट केल्यानंतर तुमच्यापर्यंत येत एखाद्या वेळेला जर तुमचा औषध एम पी झालं तर ते लक्षात ठेवत की तुमचा औषध कुठून संपले जिथून संपले ते वरती केल्यानंतर ड्रोन पुन्हा तिथून चालू करतात त्याचबरोबर स्प्रे कंट्रोल सेंसर असतात. जे पिकाचे हाईट अड्जस्ट करते. एखाद्या ऊस आहे उदाहरणार्थ त्यांची हाईट वर खाली असते मग अशा वेळेला कसंय औषधे इक्वल लेव्हलला आपण स्प्रे करत असेल. तर जे खाली आहेत. त्यांचे आहेत. तर त्यांना पोहोचत नाही पण तसं नाही आपले स्प्रे कंट्रोल सेन्सर असतात. ते आपल्या हाईट ऍडजस्टमेंट करतात त्याच बरोबर जर तुमचं सोयाबीन कापूस असे पीक असतील तर त्यांना साधारणपणे एक मीटर अर्धा मीटर या उंचीवर औषध फवारणी लागते तर ते आपले स्प्रे कंट्रोल सेन्सर त्याचं काम करतात ते हाईट ऍडजस्टमेन्ट ठरवतात आपण याच्या आतापर्यंतचे डेमो फळबागा फुल बघा त्याचबरोबर सुपारीच्या झाडापर्यंत दिले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

updates a2z