
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी टिकून राहिल्यास देशातील भावही वाढतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशात तुरीचा स्टॉक खूपच कमी त्यामुळे सरकारच्या सक्ती नंतर ही भाव कमी होताना दिसत नाही. तुरीला आज ही सरासरी 9500 ते दहा हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला.
काही बाजारांमध्ये नफा वसुलीमुळे एखाद्या दिवशी आवक वाढवून दरात शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत निर्माण येते पण पुन्हा दरात सुधारणा होऊन सरासरी दर टिकून राहतात. यंदा तुरीचे उत्पादन आणि पुरवठा पाहता तुरीचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
सध्या बाजारात कैरीची आवक सरासरी पेक्षा काहीशी कमी झाली. पण आजही आवक चांगली पाऊस लागला नाही खैरूच्या अवघी टिकून असल्याचा व्यापारी सांगतात. लोणच्यासाठीच्या कैरीला सध्या दोन हजार ते तीन हजार रुपयांचा भाव मिळते यंदा बदलते वातावरण आणि पावसामुळे कैरीचे उत्पादन घटले त्यामुळे चांगला भाव मिळत हा भाव टिकून राहील असा अंदाज व्यापारांनी व्यक्त केलाय. देशात यंदा बाजरीचे उत्पादन घटले. त्यातच बाजरीला मागणी चांगली त्यामुळे बाजरीचे भाव तेजीत आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा