
दूध उत्पादकांना गाईच्या दूध खरेदी करा याबाबत फेरफार होण्याची शक्यता वाटत नाही यातील अहवाल सादर करण्यासाठी एक समिती नेमली जाईल अशी घोषणा महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केले.
सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पकांच्या बैठक गुरुवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. किमान 35 रुपये त्यांच्या पदरात पडलेच पाहिजेत, पशुखाद्यांचे दर देखील कमी व्हायला हवेत अन्यथा शासनाला हस्तक्षेप करावा लागेल.