नवीन घरकुल यादी आली ! एकूण 22 जिल्ह्यांची यादी

Gharkul-list
तर  मित्रांनो 2023 आणि 2024 साठी राज्यातील एकूण 22 जिल्ह्यांच्या घरकुल साठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत .

आणि या संदर्भात शासनाने जीआर निर्गमित करून 22 जिल्ह्यांची जिल्हा निहाय यादी शासन निर्णय मध्ये प्रसिद्ध केली आहे तरी मित्रांनो 2023 24 मध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत प्रति लाभार्थी किती अनुदान मिळणार आहे आणि कोणत्या घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुले मिळणार आहेत ही सविस्तर माहिती  आपण जाणून घेणार आहोत.

तर पहा मित्रांनो सर्वात आधी आपण कोण कोणत्या 22 जिल्ह्यांची जिल्हा निहाय यादी आली आहे आणि जिल्ह्यानुसार किती घरकुले मिळणार आहेत हे जाणून घेऊया त्यानंतर कोणत्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुले मिळणार आहेत तसेच कोणत्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत हे जाणून घेऊया बघा शासन निर्णय मध्ये ही जी 22 जिल्ह्यांची यादी आली आहे यामध्ये नाशिक जिल्हा आहे

अहमदनगर आहे

ठाणे

पालघर

रायगड

सिंधुदुर्ग

रत्नागिरी

पुणे

कोल्हापूर

सातारा

सांगली

सोलापूर

उस्मानाबाद

जळगाव

नंदुरबार

आणि

धुळे या जिल्ह्यांनाही घरकुल् मिळणार आहेत.

त्याच्यानंतर या कॉलम मध्ये पहा 2023 24 वर्षासाठी जी अपेक्षित लक्षण ठेवली आहे ते या ठिकाणी दिला आहे बघा नाशिक जिल्ह्यासाठी 8000 घरकुले, अहमदनगर जिल्ह्यासाठी 2000, ठाणे जिल्ह्यासाठी 2000 पालघर साठी , चार हजार 222 त्याच्यानंतर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी 2641,

पुणे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांसाठी 100884 ,तसेच सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 225 ,त्याच्यानंतर जळगाव साठी पाच हजार  नंदुरबार साठी 24000, धुळे 5709 ,नांदेड 3000, हिंगोली परभणी मिळून 6000, अमरावती 7906 त्याच्यानंतर अकोला बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी 2800 त्याच्यानंतर यवतमाळ साठी 4500 औरंगाबाद जालना लातूर बीड साठी 7545 नागपूरसाठी 5000 वर्धा 500 गोंदिया दीड हजार भंडारा 12226 चंद्रपूर 866 आणि गडचिरोली 2775 असे एकूण सात हजार 99 घरकुल ही लाभार्थ्यांना मिळणार आहेत आता मित्रांनो नेमकं कोणत्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळणार आहेत.

ते जाणून घेऊया तर बघा हा जो शासन निर्णय जीआर निर्गमित केला आहे तो काय आहे पहा आदिवासी उपयोजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक उड्या मातीच्या घरात झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात असे अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते तर या योजनेअंतर्गत आता 2023 24 वर्षांमध्ये ग्रामीणसाठी एकूण एक लाख 7 हजार 99 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शबरी घरकुल योजनेअंतर्गत 2023 24 साठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत आणि त्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जीआर 2 जून 2023 रोजी निर्गमित केला आहे .

 

updates a2z