Home construction 😱 *कामाची बातमी: आता बांधकामासाठी ‘या’ परवानगीची गरज नाही?*

Home-construction

 

💁🏻‍♂️ महाराष्ट्र शासनाने जमीन ‘एनए’ करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. तसा शासन निर्णय यापूर्वीच महसूल आणि वन विभागाने 23 मे 2023 रोजी जारी केला आहे. पण हा सुधारित शासन निर्णय आणखी सुटसुटीत समजून घ्या.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z