*‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ Mahararashtra mission drone प्रकल्पाला तत्वतः मान्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय*

Maharashtra mission drone

 

राज्य सरकारचे विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करत असतात. पण, आता भविष्यामध्ये यात आणखी समन्वयाची आवश्यकता भासणार असून त्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र ड्रोन मिशनबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्या ‘आयआयटी’ येथे या मिशनची सुरूवात करण्यात यावी, नंतर यामध्ये अधिक सुसुत्रता आणून शेतीच्या विविध कामांचे पूर्ण चक्र आपण याद्वारे संनियंत्रण करु शकतो”, असं ते म्हणाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z