
नेमकी वातावरणात काय बदल झालाय आणि वेगवेगळे मॉडेल आपल्याला काय दाखवतायेत याचा आपण अंदाज पुन्हा एकदा नव्याने आज घेणार आहोत आणि नेमकी शेतकऱ्यांनी पेरणी कधी केली पाहिजे पावसाळा किती लांबणार आहे याचाही आपण अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार आहोत .
आपण जी एफ एस मॉडेल आणि इतरही काही मॉडेलचा आपल्या हवामान अंदाज मध्ये समावेश करत असतो आपण जर या मॉडेलमध्ये 14 तारखेची परिस्थिती बघितली तर, विदर्भाच्या उत्तरेला म्हणजे गोंदिया, भंडारा, आणि नागपूर अमरावतीच्या उत्तरेकडी काही तालुक्यांमध्ये उद्या पावसाळ्याची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा