Mansoon Update: महाराष्ट्रात 23 जून नंतरच पाऊस होण्याची शक्यता

IMD Update: महाराष्ट्रात 23 जून नंतरच पाऊस होण्याची शक्यता

Mansoon-update

 

IMD Update: बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्र सह संपूर्ण भारताच्या वातावरणावर परिणाम होत आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलेल्या या वादळामुळे भारतात कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती झाली आहे. हवामान विभागाने या पार्श्वभूमीवर नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे यामध्ये महाराष्ट्रात मान्सून आणखी लांबण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून 23 जून नंतर हजर होण्याची शक्यता आहे.

देशामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी होणारा पाऊस हा बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम आहे. ईशान्य आणि दक्षिण भारतामध्ये 18 ते 21 जूनच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच महाराष्ट्रासह मध्ये आणि मध्य भारतात 23 जून पासून पुढे पाऊस होण्याची शक्यता नोंदवली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z