
नमस्कार मित्रांनो आपले टेलिग्राम चैनल आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपले टेलिग्राम चॅनेल अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील.
मित्रांनो राज्याचे जमिनी संदर्भात वाद विवाद त्यांची संख्या मोठी बांध कोरणे अतिक्रमण अवैध कब्जा कोटी समान वाटणी तसेच शेत जमिनीचा ताबा वहिवाबत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद दिसून येतात.
यातील बरीच प्रकरणे न्यायालयापर्यंत सुद्धा गेलेली आहेत मित्रांनो यातील शेत जमिनी बाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले आपापसातील वाद मिटविण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत सलोखा योजना आणल्या गेलेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे काय आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय पाहुयात .