महिलांना व्यवसायासाठी तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगिनी योजना(udyogini-yojna) 30 टक्के अनुदान

Udyogini Yojna

Udyogini-yojna

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र शासनाकडून ही योजना राबवली जात आहे.

तसेच मित्रांनो एक लाखाच्या कर्जावरती 30% अनुदान सुद्धा महिलांना या योजनेअंतर्गत दिले जात आहे तर आज आपण मित्रांनो  या योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत

या योजनेचा लाभ हा कशाप्रकारे महिलांना घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार तसेच महिलांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी निकष हे काय असणार आहेत याविषयीची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत .

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

updates a2z